Made in India
होऊन थेम्ब नभ तो बरसला, आतुरल्या धरणीच्या मिठीत विसावला!
झेपावला तो वेडा प्रेमी साऱ्या सुष्टीच्या साक्षीने, त्याच्यासाठी आसुसलेल्या धरणीच्या दिशेने!
शतजन्मीची गाठ ही धरणी अन नभाची, तुलना नाही दुसरी ह्या खऱ्या प्रेमाची!
शतके गेली अनेक, झाल्या अनेक कथा प्रेमाच्या,
नाही कुठेही तोड, मिलनाला धरणी अन नभाच्या!
देऊन ह्या मिलनाला साक्ष, हसली सारी सृष्टी, देवही हसला पाहून ही प्रेमाची वृष्टी!
जगले हे जग सारे ह्याच प्रेमाच्या साथीने,
जगवले धरणीने सर्वांना, त्या नभाच्या सोबतीने!
शतकोण शतके प्रेम हे, तसेच हिरवे आहे, धरणी तितक्याच उत्कटतेने पावसाची वाट पाहते आहे !
ह्या उत्कटतेची रोजच वाढते नवलाई, वेगळीच आहे ह्या नात्याची अपूर्वाई!
नाते हे धरणी अन नभाचे अतूट आहे, प्रेमाचेच ते अलौकिक स्वरूप आहे!
ह्याच रूपाने जगाला खरं खुरं प्रेम शिकवले, निस्वार्थपणे दुसऱ्यांना जगवणे शिकवले!
शतकोण शतके हे नाते असेच राहील, प्रेमिकांना खऱ्या प्रेमाचे धडे देत राहील!
त्यांचेच प्रेम पाहून प्रेम कथा घडतील, प्रेमिक हे खरे खुरे प्रेम जगतील !
Posted by Hemshila maheshwari on March 10, 2024 at 5:19pm 0 Comments 0 Likes
Posted by Hemshila maheshwari on March 10, 2024 at 5:18pm 0 Comments 0 Likes
Posted by Hemshila maheshwari on September 12, 2023 at 10:31am 0 Comments 1 Like
Posted by Pooja Yadav shawak on July 31, 2021 at 10:01am 0 Comments 1 Like
Posted by Jasmine Singh on July 15, 2021 at 6:25pm 0 Comments 1 Like
Posted by Pooja Yadav shawak on July 6, 2021 at 12:15pm 1 Comment 2 Likes
Posted by Pooja Yadav shawak on June 25, 2021 at 10:04pm 0 Comments 3 Likes
Posted by Pooja Yadav shawak on March 24, 2021 at 1:54pm 1 Comment 1 Like
वो जो हँसते हुए दिखते है न लोग
अक्सर वो कुछ तन्हा से होते है
पराये अहसासों को लफ़्ज देतें है
खुद के दर्द पर खामोश रहते है
जो पोछतें दूसरे के आँसू अक्सर
खुद अँधेरे में तकिये को भिगोते है
वो जो हँसते हुए दिखते है लोग
अक्सर वो कुछ तन्हा से होते है
© 2024 Created by Facestorys.com Admin. Powered by
Badges | Report an Issue | Privacy Policy | Terms of Service
You need to be a member of Facestorys.com to add comments!
Join Facestorys.com