मराठी शब्द
  • Male
  • पुणे
  • India
Share on Facebook MySpace

मराठी शब्द's Discussions

जागते जीवाश्म !

Started this discussion. Last reply by 30y69tvjsgjw2 Nov 21, 2014. 4 Replies

 जागत्या जीवाश्माबद्दल (लिव्हींग फोसिल्स) वाचतांना जिंकगोबद्दलचा उल्लेख येणे अपेक्षित होतेच पण ह्या झाडाबद्दलची इतर माहिती खूपच रोचक वाटली.    हे झाड २७ कोटी वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात असावे असे…Continue

यीसॉपची फेबलं

Started Nov 17, 2013 0 Replies

इसापच्या (Aesop = यीसॉप, http://en.wikipedia.org/wiki/Aesop) नीतीकथा (अर्थात भारतीय पंचतंत्रकथा) अनेकांनी वाचल्या…Continue

 

मराठी शब्द's Page

Profile Information

First Language
Marathi
Second Language
Hindi
How did you come to know about us?
मित्राने संगितले
Interests
भाषा संवर्धन

Comment Wall (4 comments)

You need to be a member of Facestorys.com to add comments!

Join Facestorys.com

At 9:00am on November 18, 2013, Facestorys.com Admin said…

Welcome to Syahee...

At 8:52pm on November 16, 2013, मराठी शब्द said…

भारतात कायद्यानुसार दोनच प्रकारचे विवाह / विवाहासमानसंबंध करता येतात (माझ्या माहितीप्रमाणे) - मंगलाष्टकेवाला आणि चंगळचइष्टवाला (लिव्हइन).

 

हा अन्याय आहे. माणसे, काळ, जाणीवा, गरजा, स्टेटस, विचार बदलत चालले आहेत आणि त्यास अनुरूप असा विवाहआवृत्ती असावी असे वाटते. म्हणजे काय ते खाली दिले आहे.

 

           

 

 

 

  • अ) प्रचलित प्रथेनुसार, लग्नलेल्या मुलीने घर सोडुन सासरी जाणे क्रमप्राप्त असते. पण एखादीला तसे नको असेल तर? अशा मुलीला पालकांकडेच राहून संसार करायचा असेल व पुरुषालाही घरजावई न बनता असा संसार चालत असेल तर? (तू तेरा देख मै मेरा स्टाइल)
  • आ) आजकाल अनेक मुलीच्या आया, लग्नलेल्या मुलीच्या संसारात अवाजवी ढवळा-ढवळ करतात. मुलाला कायदेशीररित्या हा प्रकार बंद करायचा असेल तर? मुलाचा असा विचार असू शकतो की, लग्न केल्यानंतर पत्नी म्हणून स्वीकारलेली व्यक्ती आता आमच्या घरातील झाली आहे, त्यामुळे माहेरून काही संसाराला बाधक असे सल्ले दिले जात असतील तर कायदेशीर तरतुदीने त्यास आडकाठी आणता येणे शक्य झाले पाहिजे.
  • इ) एखादीला लग्नकरून सासरी जायचे आहे पण सासू-सासर्‍यांची (व इतर) जबाबदारी, घ्यायची नसेल तर? तशी अपेक्षा कायदेशीररित्या मांडता आली पाहिजे.
  • ई) एखाद्याला पत्नीने तिच्या सासू-सासर्‍यांची (व इतर) जबाबदारी घेणे कायदेशीररीत्या करून घ्यायचे असेल तर?
  • उ) एखादीला सासरकडच्यांच्या कोणत्याही प्रथा पाळायच्या नसतील तर?
  • ऊ) एखादीचे डोके आणि कंबर खूप दुखत असेल व सातत्याने दुखत असेल तर त्यावर इलाज करणे कायदेशीर झाले पाहिजे.

 

असे विवाहप्रकार कायदेशीररीत्या उपलब्ध करून त्याच्या आयेसोसारखे तपशील करून प्रमाणीत आवृत्त्या करणे गरजेचे झाले आहे. अर्थात असे विवाह नंतर हव्या त्या सुधारीत आवृत्तीला जोडप्यांच्या सोयीनुसार नेता आले पाहिजे. त्यासाठी कोर्टात न जाता स्वतंत्र असे लेखापरीक्षण करून लग्नाला त्यात्यानुसार मूल्यांकन करून घेता आले पाहिजे.

 

असे काही पर्याय नसल्यामुळे लग्नानंतर एकंदरीतच जो अपेक्षा आणि अपेक्षाभंगांचा जो खेळ सुरू होतो त्यात कोणत्या अपेक्षा कोणाकडून आणि का ठेवाव्या तेच कळेनासे होते. आंतरजातीय / धर्मीय / प्रांतीय लग्नात तर हे लई महत्वाचे असते. "आमच्याकडे अशी प्रथा आहे" असे ते सुरू होते. त्यामुळे अशी एक स्वतंत्र व्यवस्था असणे अपेक्षीत आहे की, ज्याव्दारे हे अपेक्षांचे मॉडेल तयार करून ते विवाहाच्या ज्या आवृत्तीत बसत आहे त्यानुसार कायदेशीर विवाह झाला पाहिजे.

 

जी आवृत्ती निवडली जाईल त्यानुसार एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे कायदेशीर होणे गरजेचे आहे. अथवा नक्की कोण पळवाट काढत आहे ते आज भावनिक दृष्टीने पाहिले जाते व भावनेवर बेतलेल्या निर्णयात अनेकदा अन्याय होतो. म्हणूनच हे विचार मनात आले व मांडले.

At 8:50pm on November 16, 2013, मराठी शब्द said…

आजकालची मुले हे करतात की नाही माहीत नाही -

१. फटाके वाजवुन झाल्यावर, फुसके फटाके शोधणे. त्यांना दुसर्‍या फटाक्याच्या वाती लावणे व उडवणे
२. फुसक्या हिरव्या एटमबॉम्बची दारू काढून ती पेटवणे
३. फुलबाजीची तार वाकडी करून ती पेटवुन झाडावर फेकणे
४. फटाक्यांच्या कागदांची शेकोटी पेटवुन त्यात टिकल्यांची डबी टाकणे
५. डब्यामध्ये एटमबॉम्ब लावणे
६. उदबत्ती वातीला लावुन टाईमबोंब लावणे
७. टिकल्या अर्ध्या फाडुन त्या परत डबीत ठेवून त्यावर छोटे दगड ठेवून झाकण लावुन दोरीने बांधून आपटबार करणे.

At 8:49pm on November 16, 2013, मराठी शब्द said…

१९७६ -७७ चा काळ असावा. नांदेडच्या वजीराबाद भागातील आयुर्वेद महाविद्यालयाच्या ग्राऊंडावर तडाखेबंद फलंदाजी पहाण्याची संधी मिळणे ही रोजची मेजवानी असे.

त्या मुलाचे नाव मी आता विसरलो. पण आजही त्याचा खेळ स्मरणात आहे. काही सन्माननीय अपवाद सोडता, त्याच्यासारखे पदलालित्य, लीलया कोणताही चेंडू सीमेपार फटकावणे, उंचावरून फटके मारणे हे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असलेल्या अनेक खेळाडूंपेक्षा चांगले होते. त्याची फलंदाजी बघत राहणे अत्यंत सुखावह असे.

तो आमच्या संघाविरुद्धच्या संघात असायचा त्यामुळे त्याला बाद करणे हे आमच्यासाठी मोठे आव्हान असे पण तो बाद होउच नये असे वाटे.

त्याला योग्य ते प्रशिक्षण मिळाले असते किंवा तो पुण्या-मुंबईत असता तर फार उच्चदर्जाचा फलंदाज झाला असता हे मी हजारदा सांगेन.

असे अनेकजण ज्यांच्याकडे उच्चदर्जाची Kinesthetic गुणवत्ता असते ते योग्य मार्गदर्शनाअभावी मागे पडतात. सुयोग्य वातावरण असल्याशिवाय अंकुर फुटत नाही व त्याचे वृक्षात रूपांतर होऊ शकत नाही. वृक्षात रूपांतर होतानाही ते सुंदर सुवासिक फुलांचा / मधुर फळांचा वृक्ष होणे हे ही त्या वातावरणाचाच परीपाक असु शकतो. सचिनच्या अवतीभोवती असे सुसज्ज वातावरण होते व त्याचा त्यास फायदा झालाच पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे, एका कुटूंबसंस्थेचे महत्व अधोरेखीत झाले.

त्यामुळेच मला त्या वरील मुलाबद्दल खुप खंत वाटते. तो मुलगा एक प्रातिनिधीक उदाहरण आहे अशांसाठी जे खुप गुणवान असतात पण सुयोग्य वातावरणात नसतात.

 
 
 

Blog Posts

परिक्षा

Posted by Hemshila maheshwari on March 10, 2024 at 5:19pm 0 Comments

होती है आज के युग मे भी परिक्षा !



अग्नि ना सही

अंदेशे कर देते है आज की सीता को भस्मीभूत !



रिश्तों की प्रत्यंचा पर सदा संधान लिए रहेता है वह तीर जो स्त्री को उसकी मुस्कुराहट, चूलबलेपन ओर सबसे हिलमिल रहेने की काबिलियत पर गडा जाता है सीने मे !



परीक्षा महज एक निमित थी

सीता की घर वापसी की !



धरती की गोद सदैव तत्पर थी सीताके दुलार करने को!

अब की कुछ सीता तरसती है माँ की गोद !

मायके की अपनी ख्वाहिशो पर खरी उतरते भूल जाती है, देर-सवेर उस… Continue

ग़ज़ल

Posted by Hemshila maheshwari on March 10, 2024 at 5:18pm 0 Comments

इसी बहाने मेरे आसपास रहने लगे मैं चाहता हूं कि तू भी उदास रहने लगे

कभी कभी की उदासी भली लगी ऐसी कि हम दीवाने मुसलसल उदास रहने लगे

अज़ीम लोग थे टूटे तो इक वक़ार के साथ किसी से कुछ न कहा बस उदास रहने लगे

तुझे हमारा तबस्सुम उदास करता था तेरी ख़ुशी के लिए हम उदास रहने लगे

उदासी एक इबादत है इश्क़ मज़हब की वो कामयाब हुए जो उदास रहने लगे

Evergreen love

Posted by Hemshila maheshwari on September 12, 2023 at 10:31am 0 Comments

*પ્રેમમય આકાંક્ષા*



અધૂરા રહી ગયેલા અરમાન

આજે પણ

આંટાફેરા મારતા હોય છે ,

જાડા ચશ્મા ને પાકેલા મોતિયાના

ભેજ વચ્ચે....



યથાવત હોય છે

જીવનનો લલચામણો સ્વાદ ,

બોખા દાંત ને લપલપતી

જીભ વચ્ચે



વીતી ગયો જે સમય

આવશે જરુર પાછો.

આશ્વાસનના વળાંકે

મીટ માંડી રાખે છે,

ઉંમરલાયક નાદાન મન



વળેલી કેડ ને કપાળે સળ

છતાંય

વધે ઘટે છે હૈયાની ધડક

એના આવવાના અણસારે.....



આંગણે અવસરનો માહોલ રચી

મૌન… Continue

जिन्दा हों तो जिंदगी कि मिसाल बनो

Posted by Pooja Yadav shawak on July 31, 2021 at 10:01am 0 Comments

जिन्दा हों तो जिंदगी कि मिसाल बनो

झूठ का साथी नहीं सच का सवाल बनो

यूँ तो जलती है माचिस कि तीलियाँ भी

बात तो तब है जब धहकती मशाल बनो



रोक लो तूफानों को यूँ बांहो में भींचकर

जला दो गम का लम्हा दिलों से खींचकर

कदम दर कदम और भी ऊँची उड़ान भरो

जिन्दा हों तो जिंदगी कि मिसाल बनो

झूठ का साथी नहीं सच का सवाल बनो



यूँ तो अक्सर बातें तुझ पर बनती रहेंगी

तोहमते तो फूल बनकर बरसा ही करेंगी

एक एक तंज पिरोकर जीत का हार करो

जिन्दा हों तो जिंदगी… Continue

No more pink

Posted by Pooja Yadav shawak on July 6, 2021 at 12:15pm 1 Comment

नो मोर पिंक

क्या रंग किसी का व्यक्तित्व परिभाषित कर सकता है नीला है तो लड़का गुलाबी है तो लड़की का रंग सुनने में कुछ अलग सा लगता है हमारे कानो को लड़कियों के सम्बोधन में अक्सर सुनने की आदत है.लम्बे बालों वाली लड़की साड़ी वाली लड़की तीख़े नयन वाली लड़की कोमल सी लड़की गोरी इत्यादि इत्यादि

कियों जन्म के बाद जब जीवन एक कोरे कागज़ की तरह होता हो चाहे बालक हो बालिका हो उनको खिलौनो तक में श्रेणी में बाँट दिया जता है लड़का है तो कार से गन से खेलेगा लड़की है तो गुड़िया ला दो बड़ी हुई तो डांस सिखा दो जैसे… Continue

यूँ ही मिल जाती जिंदगी तो क्या बात थी

Posted by Pooja Yadav shawak on June 25, 2021 at 10:04pm 0 Comments

यूँ ही मिल जाती जिंदगी तो क्या बात थी
मुश्किलों ने तुझे पाने के काबिल बना दिया
न रुलाती तू मुझे अगर दर्द मे डुबो डुबो कर
फिर खुशियों की मेरे आगे क्या औकात थी
तूने थपकियों से नहीं थपेड़ो से सहलाया है
खींचकर आसमान मुझे ज़मीन से मिलाया है
मेरी चादर से लम्बे तूने मुझे पैर तो दें डाले
चादर को पैरों तक पहुंचाया ये बड़ी बात की
यूँ ही मिल जाती जिंदगी तो क्या बात थी
मुश्किलों ने तुझे पाने के काबिल बना दिया
Pooja yadav shawak

Let me kiss you !

Posted by Jasmine Singh on April 17, 2021 at 2:07am 0 Comments

वो जो हँसते हुए दिखते है न लोग अक्सर वो कुछ तन्हा से होते है पराये अहसासों को लफ़्ज देतें है खुद के दर्द पर खामोश रहते है जो पोछतें दूसरे के आँसू अक्सर खुद अँधेरे में तकिये को भिगोते है वो जो हँसते…

Posted by Pooja Yadav shawak on March 24, 2021 at 1:54pm 1 Comment

वो जो हँसते हुए दिखते है न लोग
अक्सर वो कुछ तन्हा से होते है
पराये अहसासों को लफ़्ज देतें है
खुद के दर्द पर खामोश रहते है
जो पोछतें दूसरे के आँसू अक्सर
खुद अँधेरे में तकिये को भिगोते है
वो जो हँसते हुए दिखते है लोग
अक्सर वो कुछ तन्हा से होते है

© 2024   Created by Facestorys.com Admin.   Powered by

Badges  |  Report an Issue  |  Privacy Policy  |  Terms of Service